रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्तापदी अनिल पाटील नियुक्ती

0
80

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका – दि ५ मार्च रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवळे पाटील संपर्कप्रमुख अण्णासाहेब पाटील चर्चा करून सामाजिक कार्य करणारे समाजासाठी लढणारे प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या अडचणी दूर कार्यरत महिलांवर होणारे अत्याचार याच्याविरोधात छत्रपतींचे गडकोट व छत्रपतींचा अपमान करणाऱ्या च्या विरोध करतात यासाठी पुढाकार घेत असणारे ज्येष्ठ नागरिक जेष्ठ महिला तसेच गावातील अडचणी पिण्याच्या पाण्याची रस्त्याचे सर्व प्रकारच्या अडचणी चे विरोधात लढण असतात गावापुरतेच नव्हे तर जिल्हा तर संपूर्ण महाराष्ट्र मधील कुठलेही काही अडचणी असल्यास तर ते रात्रंदिवस उभे असतात व मदतीसाठी कधीही उपस्थित राहणारे रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांचे प्रसिद्धी प्रमुख व संघटनेचे प्रवक्ता या पदी निवड करून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रवीण हिवाळे पाटील स्वाभिमानी संघटनेचे राष्ट्रीय महिला आघाडी उपाध्यक्ष शिवशंभु प्रिया जांभळे व संदीप लहाने निकेश राजपूत राज गायकवाड हे सर्व मान्यवर उपस्थित असून यांनी सर्वांनी फोन शुभेच्छा दिलेले आहेत ही माहिती अनिल पाटील यांनी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here