वनौषधींची झाडे झाली नामशेष, वनविभागाने झटकली देखभालीची जबाबदारी
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदीची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. वा वैवविविधता उद्यानात आलापल्ली, नागेपल्ली शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते. मात्र, वनविभागाचे सदर वनोद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे या वनोद्यानाच्या स्थितीवरून दिसून येते. येथील गवतांच्या कुटी गायच झाले. खेळणे नष्ट झाले आहे. ट्री होमची दुरवस्था झाली. या परिसरात आता केवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झाले दिसत आहे. सदर उद्यानातील हिरवेगार रुक्त सुकून पडले असून केवळ पानांचा सहा दिसत आहे. उडानतील वनौषधींची झाडेही नामशेष झाली आहे. विशेष महणजे, प्रवेशद्वार नेहमीच खुले राहते.
आलापल्ली, भामरागड उताण सिरोंचा येथील तिन्ही उपवनसंरक्षकांचे निवासस्थान या उद्यानाला लागून असून, केवळ भित आडवी आहे. याच उद्यानासमोरून बरेच वनअधिकारी ये-जा करतात. मात्र, त्यांचे लक्ष याकडे जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले.
जात आहे. सध्या याच उद्यानाला लागून असलेल्या रराष्ट्रीय महामागांचे काम सुरू आहे. खोदकाम करताना निघालेली माती देखील उद्यानात टाकण्यात आली आहे. आलापल्ली आणि नागेपल्ली वासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या जैवविविधता उद्यानाची अक्षरशः पुरवस्था झाल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे…

