शहर प्रतिनिधी, जिवती श्रीकांत राजपंगे – दिनांक : १८/०३/२०२४ गेल्या काही दिवसापासून गुडशेला गावा मध्ये देशी दारूची विक्री सुरु असता, गावा मध्ये महिलां वर जास्त प्रमाणात मानसिक समश्या ला समोर जावं लागत आहे तसेच कौटुंबिकवाद, भांडण तंटे,अपघात, इत्यादि गोष्टी घडत आहेत, व गावा मध्ये शांतता भंग कलम १०७ व कायदा सुव्यवस्था होत नाही आहे त्या मुळे महिलांनी थेट पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.
तरी पोलीस निरीक्षक साहेब यांनी लवकर आपली कार वाई संपण करून या महिलांना योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती महिलांनी केली,व संतप्त महिलां, यांना जर पोलीस यांनी जर योग्य कारवाई केले नसल्यास थेट एस. पी कार्यालय चंद्रपूर इथे धाव घेऊ असे ही सांगितले..

