prabodhini news logo
Home ठळक बातम्या पवित्र रमजान महिना महोत्सवामध्ये रुग्णांना,रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान खिचडी वाटप

पवित्र रमजान महिना महोत्सवामध्ये रुग्णांना,रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान खिचडी वाटप

0
172

हिंदू मुस्लिम एकतेचा नारा ही संकल्पना प्रत्येकाने करा

लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर*

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी सरकारी दवाखाना हॉस्पिटल येथे प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंदा महाराज पौढे गुरुजी यांच्या संकल्पनेतून सलग पाच वर्षापासून दररोज अन्नदान सकाळी आठ वाजता उपक्रम चालू महोत्सवामध्ये आज आंतरराष्ट्रीय जागतिक जलदिन व मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या महिन्याभरामध्ये मुस्लिम धर्मांचे रोजाचा उपवास नमाज पठाण आधी धार्मिक कार्यक्रम या महिन्यांमध्ये राबवले जातात पण काही दवाखान्याच्या अडचणी असतात या अडचणीला सामना करण्यासाठी रुग्णांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना अल्प आहार अन्नदान फराळ फळे खिचडी वाटप दररोज सकाळी ठीक आठ वाजता सरकारी दवाखाना राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी येथे वाटप करण्यात आली प्रत्येकाने कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही उत्सव महोत्सवामध्ये इतर खर्च टाळून अन्नदान व फळ वाटप तसेच पाणी शुद्ध प्या व चांगलं प्या पाण्याच्या बचत करा पाणी सांडू नका पाणी आहे. जल है पृथ्वीवरचे अमृत आहे करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय जल सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आव्हान केले याप्रसंगी राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर जेसीबी ऑपरेटर दत्ता दुधाटे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय रेगुलर व्यवस्थापक अशोक लोंढे अशी माहिती गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र जनसंपर्क संघटन महामंत्री वारकरी सेवक नितीन जाधव कोपरगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here