prabodhini news logo
Home कारंजा विद्याभारती कॉलनीमध्ये अनेक समस्यांचे निराकरण करण्यात यावे

विद्याभारती कॉलनीमध्ये अनेक समस्यांचे निराकरण करण्यात यावे

0
137

स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने आमदार सई ताई डहाके यांना निवेदन

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विद्याभारती कॉलनीमध्ये अनेक समस्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने विद्याभारती कॉलनी मधील समस्त नागरिक आणि स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने आमदार सईताई डहाके यांना निवेदन देण्यात आले. ताई नी लगेच वरील अधिकारी यांना बोलुन विचारलं ही कामे करावीच लागणार म्हटलं. कॉलनीतील तीस वर्षापासून कॉलनीमध्ये नळाची व्यवस्था नाही. नाल्या नाही.शिवाय रस्ते फुटले आहे. म्हणून निवेदन देण्यात आले. ओपन पेस मंदिर चा प्रश्न ओपन पेस मध्ये सुशोभीकरण व्हावे. त्वरित प्रश्न निकाली काढावे यासाठी आम्ही बोललो ताई नी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here