निधन वार्ता – आदरणीय अरुण सखाराम पवार यांचे पिता सखाराम सोमा पवार यांचे अल्पशा आजारांने निधन

0
218

चिपळूण प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षक समिती वहाळ विभाग क्रमांक ५ व खांडोत्री स्थानिक भावकीचे आदरणीय अध्यक्ष अरुण सखाराम पवार यांचे पिता स्मृतीशेष सखाराम सोमा पवार यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आज दिनांक ११/४/२०२५ रोजी सकाळ ठीक बारा वाजता अल्पशा आजारांने निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार उद्या दिनांक १२/४/२०२५ रोजी सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here