स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – सुविधा मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा, अहिल्याबाई होळकर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या सुविद्या बांबोडे यांना सामाजिक कार्याबद्दल गोवा येथे इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. प्रणय जिनेगर विनर वर्ल्ड ऑफ थायलंड आणि ताजून निसा अली विनर अँड ब्रँड ॲम्बेसेडर, सीजन २ विनर गोवा फॅशन शो. डॉक्टर बोरकुटे येहाँवा विरे फाऊंडेशन सी. इ. ओ .चंद्रपूर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. आदिवासी सेवक आणि दलीत मित्र सन्मानित डी. के. आरिकर यांची उपस्थिती होती.
शो ऑर्गनायझर फिरोज आलम सय्यद सी.इ.ओ ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट ह्यांच्या माध्यमातून हा सोहळा पार पाडण्यात आला.

