
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – नाशिक येथील साई धनवर्षा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष यांनी पाच – सहा वर्षांचे समाजीक कार्य दखल घेऊन वळु तुळापुर भव्य कार्य समाजातीलच नवे तर संपूर्ण महिला व मुलीचे भविष्य व त्याचे आरोग्याची काळजी साठी रात्र दिवस धावणारे स्वताचे जिवाची ही काळजी न करता महिलांवर होणारे अत्याचार विरोधात लढा देत आहेत व शिवकार्य गडकोट मोहीमेला प्रत्येक वेळी भेट देतात नुकतेच वाघोली बस स्थापला उन पाऊसामुळे महिला व लहान बाळांना मुलाना होणारे त्रास होत आहे व महिला मुलांना बाळाना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही शिवशभूप्रिया यांनी जिल्हा अधिकारी व pmp अधिकारीशी संपर्क व पत्र व्यवहार केलेले आहेत हे सर्व कार्यची सुवर्णरत्न पुरस्कारांनी शिवशंभूप्रिया जांभळे सन्मानीत करण्यात आले आहे यावेळी राजमाता जिजाऊ घराने मगला भारत जाधव खुप खुप शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यानी काल करून शुभेच्छा दिल्या रितू पाटील सदिप लाहाने अण्णासाहेब पाटील प्रकाश गोरे आकाश पायघन संपूर्ण महाराष्ट्रातुन शुभेच्छा वर्षाव होत आहे या वेळी शिवशंभूप्रिया जाभळे यानी सर्वाचे आभार व्यक्त केले…















