prabodhini news logo
Home कोपरगाव धामोरी येथे लवकरच फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब शिबिराचे आयोजन

धामोरी येथे लवकरच फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब शिबिराचे आयोजन

0
126

कोपरगाव प्रतिनिधी दत्तात्रय घुले – कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे लवकरच मनमाड येथील सौ.रूपाली खैरनार – 9422483316 यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, महिलांनी उपस्थित रहावे.
या शिबिर आयोजित प्रसंगी मोफत व्यायाम व सकस संतुलीत आहार विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच चुकिच्या जीवन शैलीमुळे महिलांना होणा-या अनेक समस्या PCOD ,PCOS यावर शास्त्र शुध्द पद्धतीने इलाज व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी धामोरी व परिसरातील महिला व नागरिकांनी या शिबिरात सहभाग घ्यावा.

नोट धामोरी येथील या शिबिर आयोजित प्रसंगी लवकरच आपणाला तारीख व ठिकाण कळविण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here