घुग्घुस – पावसाळ्यचे दिवस असल्या मुळे मोकाट कुत्र्यांमध्ये रेबीज चे संसर्ग आढळून येते. रेबीज हा एक प्राणघातक रोग असून. संसर्ग झालेल्या प्राण्या मुळे दुसऱ्या प्राण्यामध्ये हा संसर्ग होत असतो. त्यामुळे ड्रीमलँड सिटी घुग्गुस. मधील ७ ते ८ मोकाट कुत्र्यांचा लसीकरण करण्यात आला. यावेळी डॉ. दत्ता मस्के यांनी कुत्र्यांना लसीकरण करून कुत्र्यांना पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यांची काळजी यावरती माहिती दिली. मोकाट कुत्र्यांना लसीकरण करण्या करिता सुखकर्ता गणेश मंदिर सेवा समितीचे सर्व सद्यस्थनि फार म्हणत घेतली. यावेळी ड्रीमलँड सिटी घुग्गुस. आणि सुखकर्ता गणेश मंदिर सेवा समितीचे सर्व सद्यस्थ उपस्थित होते.
यावेळी सुखकर्ता गणेश मंदीर सेवा समितीचे प्रमुख पदाधिकारी अध्याक्ष सचिन राजूरकर, उपाध्यक्ष संतोष गुप्ता, सचिव गजानन नागोसे तशेच समस्तसदस्य गण उपस्थीत गजानन भोंगळे, वसंत क्षीरसागर, शरद मासिरकर, संतोष गुप्ता, नगोबा चामाते, सुरेश सातपुते, वागाडे, दुर्गेश ठेपाले, महिंद्रा कोडापे, कैलाशजी सिंग, काकडे, गुड्डू पिदुरकर, ताजने, गजानन ठावरी, आशिष धोटे, बोरुले तशेंच समस्त स्वप्ननगरी (Dreamland city) उपस्थित होते.

