prabodhini news logo
Home घुग्घुस घुगुस येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

घुगुस येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
102

गणेश शेंडे घूगूस – घुगुस येथे मोठ्या उत्साहात ठिक ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद कन्या शाळा जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा व नगरपरिषद घुगुस येथे स्वच्छता निरीक्षक डागोरे सर व गांधी चौक शांताराम जाधव सर कर निरीक्षक यांच्या हस्ते व विविध शाळा चे झेंडा वंदन तेथील सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते व समस्त राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते व गूरूदेव भक्त गावकरी व्यापारी व समस्त शाळेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन हा झेंडावंदन करून राष्ट्रगीत जाऊन व थोरवीरांची गुणगौरव करून साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व स्वातंत्र्य दिन चिरायू चिरायू होवो अशा घोषणा करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here