prabodhini news logo
Home ठळक बातम्या कै. रामभाऊ पाटील शिक्षण संस्थेत स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

कै. रामभाऊ पाटील शिक्षण संस्थेत स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

0
136

सातारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दुधेभावी : कै रामभाऊ पाटील शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दुधेभावी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांचे भाषणे झाली तसेच संस्थेस सरपंच दादासाहेब चोरमुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले व साऊंड सिस्टीमसाठी संभाजी शेठ लोखंडे चोरोची आणि सागर पाटील यांनी शैक्षणिक साहित्यसाठी मदत केली तसेच शिक्षकांनी चांगली मदत केली संस्थेत सहभागी विद्यार्थ्यानं वही वाटप केल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आप्पा पाटील उपाध्यक्ष सचिव संचालक दुधेभावी ढोलेवाडी येथील आजी माजी ग्रामस्थ शिक्षक स्टाफ उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here