prabodhini news logo
Home चंद्रपूर भाग पांच – नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता द्वारा श्री दुर्गामाता –...

भाग पांच – नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता द्वारा श्री दुर्गामाता – चक्र

0
123

श्री दुर्गामातेला चक्रधारी दाखविले आहे .धारी अर्थात धारण करनारी .चक्र अर्थात (आकार)एक वर्तुळाकार किंवा वर्तुळाकार आकार, जसे की चाक किंवा चरखा.
चक्र (प्रतीक) चक्र हे एक प्रतीक देखील असू शकते, जसे की धर्मचक्र, जे बौद्ध धर्मातील धर्माच्या शिकवणींचे प्रतीक आहे.धर्म आणि अध्यात्म चक्र हे धर्म आणि अध्यात्मातील एक महत्त्वाचे प्रतीक आहे, जे जीवनाच्या चक्रीय स्वरूपाचे आणि आत्म-ज्ञानाच्या प्रवासाचे प्रतीक आहे.
श्री दुर्गामातेने धारण केले आहे ते चक्र आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिकात्मक चक्र होय. चित्र आहे महणजेच सृष्टीचा आदि मध्य अंत जे चक्र रूपा ने सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग जे  सतों,रजो,तमो या चक्रात अव्याहत फिरते आहे हे ज्ञान संपुर्न सुष्टि चक्र ५००० वर्षाचे चार युग सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग चार युग प्रत्येक  युग १२५० वर्षाचाआहे. ब्रम्ह वैवर्त पुराण यात ५००० वर्षाचे सुष्टि चक्राचा उल्लेख आलेला आहे.
भागवत पुराण
“यदा देवर्षयः सप्त माघासु विचारंति हि. (१२-२-३१)
म्हणजेच, जेव्हा सप्तर्षी माघ नक्षत्रात फिरतात, त्याच वेळी कलियुग सुरू होते ज्याचा कालावधी १२०० वर्षे असतो. आणि या चारही युगांत भी कोणत्या पार्ट बजावला स्वत:चे ८४ जन्म कुठे कुंटे जन्म घेतले हां संपुर्न
राज बुद्धि मध्ये आहे,धारण केला  आहे प्रतिकात्मक हातात चक्र दाखवीले आहे ते स्वदर्शन चक्र होय.

दुर्गा अर्थात दुर्गुनांना दुर करनारी कसे ? ज्ञानाचया आधारे

क्रमशः भाग सहा

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली
ए-1,351-352,विजय विहार,पो. रिठाला, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here