prabodhini news logo
Home चंद्रपूर महाकाली कॉलरी डब्लू सि एल चे रोडवर पाईप लाईन करिता केलेला खड्डा...

महाकाली कॉलरी डब्लू सि एल चे रोडवर पाईप लाईन करिता केलेला खड्डा सामाजीक कार्यकर्त्यानी भूजविले

0
135

किशोर मडगुलवार जिल्हा संपादक, चंद्रपूर :- शहरातील महाकाली कॉलरी पाण्याची टाकी जवळ डब्लु सि एल चे रोडवर मागील पंधरा दिवसापासुन पाईपलाईन साठी खोदलेला खड्डडा प्रशासनाने मात्र भूजविने विसरले यामूळे नागरीकांना ये जा करणे अवघड झाले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा आज कार वहान त्या गड्डे मध्ये फसलेली होती महाकाली कॉलरी येथील सामाजिक कार्यकर्ते या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत संबधीत खड्डा भूजविन्याचे काम केले त्यामुळे येथील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी अक्षय बुरडकर, प्रविन शेवते, शुभम आसलवार, अजय आकाडे, साहील गोगुलवार, प्रित भगत, सोहेल शेख, सुरज गडपेल्लीवार, रक्षीत रेड्डी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here