
शिक्षणाशिवाय बुद्धी नाही
बुद्धिशिवय निती नाही
निती शिवाय प्रगती नाही
प्रगतिशिवय सुख नाही
अश्या या वाक्याला अनुसरून आपण बोथ द्यावा तो मंनजे क्रांति ज्योती सावित्री बाई फुले यांचा क्रांतिज्योती सावित्री बाई यांनी ज्या स्त्रीला चार भिंतीच्या आत च राहावे लागत होते त्यांच्या साठी त्यांनी १जानेवारी १८४८ सालि पुणे मधे भिलेवाध्यात पहिली शाळा काडून स्त्री शिक्षणाची मुहू्तमेढ रोवली. त्याकाळी त्यांना खूप हाल अपेठा सहन कराव्या लागल्या पण त्या खचून न जाता. त्यांनी आपले कार्य अविरत पणे चालू ठेवले.
आणि स्त्री यांना सन्मानाने वागणूक मिळावी म्हणून अतोनात त्रास सहन केला.
त्यांच्या सोबत असलेलं त्यांचे पती जोतिबा फुले यांनी त्यांना हे सर्व करण्या मधे सहकार्य केले.
आज सावित्री माई नसत्या तर स्त्री याची प्रगती झालेली नसती.
सावित्री नसती तर मुलगी सिकली असती का …..
आज स्त्री ही वेगवेगळ्या पदावर रुजू होताना दिसते हे सर्व श्रेय जाते सावित्री माई यांना अंधारातून प्रकशाकडे वाटचाल करणारी आजची स्री ध्यान सावित्री माई आणि जोतिबा …
मी प्रिया मेश्राम शौर्य
staffing service















