पुसद तालुक्यातील हिवळणीत पंचशील ध्वजावरून वाद, ‘वंचित’ कडून गावकऱ्यांना पाठबळ
यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली....
पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी, नागपूर - देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम...
चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक
पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती
10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 27 :...
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध
प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - गडचिरोली - नाशिक येथिल प्रजासत्ताकदिन समारंभात ग्राम विकास मंत्री...
प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे महाकाली कॉलरी शाळेत शालेय साहित्याचे वाटप
महापुरुषांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांचा उत्साह; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक किट प्रदान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चंद्रपूर:२६ जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित...
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चे रा. से. यो. विशेष शिबीर पिंपळखुट ग्रामी संपन्न.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालया चे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित विशेष शिबीर चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळखुट या...
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली ७७ वा प्रजासत्ताक दिन...
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे प्रजासत्ताक दिन साजरा
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्र...
आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंर्त्यांची घेतली भेट
मुंबई येथे भेट, सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्याच्या मुख्यमंर्त्यांच्या सूचना
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण...















