prabodhini news logo
Home चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

0
141

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्र कारमेंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्व गावात प्रभात फेरी काढून शाळेत आले नंतर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष हरिश्चंद्र कारमेंगे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष सुकेसिनी पडवे तसेच चांगदेवजी रोडे सरपंच ग्राम पंचायत आष्टा, पोलीस पाटील सुहास बहिरे, विलास पडवे विष्णुदास दडमल सेवानिवृत्त मुख्याध्यापक, चेतन कारमेंगे तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा ने सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केला होता त्या मध्ये किसान विद्यालय शाळेने सुद्धा सहभाग घेतला होता, तसेच सनराईस कॉन्व्हेंट नि सहभाग घेतला होता तसेच अंगणवाडी चे छोट्या मुलांनी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता त्याच कला गुण बघण्यासाठी गावकऱ्यांची खूप गर्दी होती परी गावकर्यांनी शांततेत राहून त्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम बघितला खूप कौतुक गावकर्यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here