सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून महापौरपदाची संधी; विकासासाठी समर्पितपणे काम करण्याचा संकल्प
चंद्रपूर महापौर संगीता खांडेकर यांनी व्यक्त केला निर्धार
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माझी झालेली निवड ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची...
विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर भाजपचा महापौर विराजमान – आ. किशोर जोरगेवार
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका चंद्रपूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण राज्याचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि गतिमान विकास...
कबड्डीमुळे ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवी दिशा : सोनाली भास्कर कावळे (बांगडे)
इटोली येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य पुरुषांच्या ग्रामीण कबड्डी स्पर्धेचा जल्लोषात समारोप;
ग्रामीण खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज -...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर
अंधार जाळणा-या महासूर्याची
रमाई अविरत गार सावली;
दुःखाच्या उंबरठ्यावर राहून,
बनली सा-या शोषितांची माऊली. (१ )
नकळत्या वयातच हरवली
माय नावाची प्रेमळ छत्रछाया;
बापही गेला अर्ध्या वर सोडून,
दुःखेच...
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका, चंद्रपूर : आगामी महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालपेठ येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे व प्राचीन अशी ओळख असलेल्या महाशिवलिंग मंदिरात नियोजन...
मार्कंडा यात्रेपूर्वी मूल-चामोर्शी मार्गाची दुरुस्ती करा; अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन : किशोर मडगुलवार यांचा...
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर/गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देवस्थान येथे १० फेब्रुवारी २०२६ पासून महाशिवरात्रीनिमित्त १५ दिवसीय भव्य यात्रेचे...
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे १०३ कोटी ८ लाख ६३ हजार ३६१ रुपये धान चुकारे...
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना लिहिले होते पत्र.
चंद्रपूर -...
गुप्ता पावर प्लांट व लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस कंपनीच प्रदूषण कमी करण्यात...
प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त प्रयासाची गरज
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - गुप्ता पॉवर प्लांट व लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथील घुग्घुस नगरपरिषदनि...
झाडीपट्टीच्या कक्षा रुंदावत देशाभिमान जागविणारे नाटक : धर्मवीर
लेखक - प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली
झाडीपट्टीतील शंकरपट आणि नाटक आयोजनाची परंपरा सर्वश्रुत आहे. सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथे साधारणतः १९७५ पासून ३० जानेवारीला दरवर्षी बैलांच्या जंगी...
डॉ. गोपाल मुंदडा यांचे निधन; चंद्रपूरने गमावले सेवाभावी व्यक्तिमत्त्व
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावपूर्ण शोकसंवेदना
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर - चंद्रपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, सामाजिक जाणीव आणि सेवाभावातून...















