दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांनी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी
चंद्रपूर, दि. 18 : दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरीक, नागरी समाज संघटना, संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावतात. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे....
‘युथ फॉर जॉब’ च्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग तरुणीला मिळाला रोजगार
दृष्टीदोषावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल
चंद्रपूर प्रतिनिधी - दि. 18 : ‘युथ फॉर जॉब’ ही संस्था दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणारी...
चंद्रपूरचा मान उंचावणारी कामगिरी; जितेंद्र जोगड यांना राज्यपालांच्या हस्ते ‘उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष’ पुरस्कार
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष’ हा...
राजशिष्टाचार आणि निधी वाटपात भेदभाव नको
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा थेट मनपा आयुक्तांना इशारा; प्रोटोकॉल भंगावरून तीव्र संताप
नम्रता सरदार मुख्य संपादिका चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि...
पोंभुर्णा च्या विकास कामाची बोम मारणे सोडा मना कार्यकर्त्यांना आमदार साहेब – मनीष राऊतांचा...
पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पोंभुर्णा परिसरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेली सर्व कामे ही जनतेचा पैशाची लूट ठराविक लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी रचलेली...
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादीचा सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
चंद्रपूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरीता...
हजारोंच्या उपस्थितीत काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल…
आज ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी प्रणित पॅनलचे नगराध्यक्ष पदासह एकूण २४ उमेदवारांचे नामांकन अर्ज हजारों कार्यकर्त्यांच्या साक्षीने दाखल करण्यात...
घुगुस मध्ये नवा परीवर्तन हवा, तर सुरेश पाईकराव टीमला जनतेचा साथ द्यावा… मीशन नगरपरिषद...
आज दिनांक 17/11/2025 रोजी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी होणाऱ्या नगर परिषद घुग्घुस निवडणूकीमध्ये घुग्घुस नगर परिषद नगराध्यक्षा पदासाठी सौ. रिताताई फकरु देशकर, यांचे नामनिर्देशनपत्र...
भव्य शक्ती प्रदर्शनासह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज..
शारदा दुर्गम भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
घुग्घूस : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या...
न्युमोनिया आजारापासून रक्षणासाठी विशेष जनजागृती मोहीम
चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यात 12 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 5 वर्षाखालील बालकांना न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी विशेष जनजागृती व...















