प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – जळणाऱ्या वातीचा श्वास
निशब्द शीतल वात
उकलते महान अर्थ
आघात कितीही यातनेचे
जळणे हा तिचा धर्म (१)
काळोखी रात्र जरी
करते अंधकारावर मात
देह झिजवी अविरत
देते प्रकाशाची साथ(२)
वादळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्पंदन
काळजातील स्पंदने
जागवतात स्वप्न आशा
जिद्दीने वाट काढणारी
शिकवितात यशाची भाषा
स्पंदनात असते लहर
जीवन जगण्याची
अंतर्मनातून उठून
स्वप्नांसाठी झगडण्याची
भावना व्यक्त होण्यासाठी
स्पंदने मनी तरंगतात
भविष्याला सांभाळीत
जगण्याला आधार देतात
थांबू नको वाटेत
अविरत चालत राहा
स्पंदनांना...
मृतक विद्यार्थ्याच्या विरहात निराश उपोषण कर्त्या बापाने दर्शविली आत्महत्येची इच्छा…!
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा - जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एका आदिवासीं 11 वर्षीय धीरज सीताराम फरदे या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ...





