वसंत वारजूरकरांवर कारवाई नाही
तांत्रिक चुकीमुळे निष्कासितांच्या यादीत; जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - बंडखोरी करून भाजपा महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे...
रहमत नगर येथे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज, आमदार किशोर जोरगेवार घटनास्थळी
परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याची गरज नाही - आ. किशोर जोरगेवार
रहमत नगर येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास...
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिना निमित्त रविवारी कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा..
आ. किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न, मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर – भारतीय जनता पार्टीचा...
शिक्षणमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी पंडा यांची अपघातस्थळी भेट; शोकाकुल कुटुंबांचे सांत्वन, ग्रामस्थांना शांततेचे...
मृतकांना श्रद्धांजली
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ७ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविश्यांत...
दुर्गापूर बस थांब्यावर प्रवास्यांकरिता नवीन शेड बांधकामासाठी जागा निश्चित.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा. उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी केली प्रत्यक्ष पाहणी.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - दुर्गापूर : ताडोबा रोड दुर्गापूर येथील...
कुणबी समाज कृषी महोत्सव आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
कृषी महोत्सव आणि वधू - वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम – आ. किशोर जोरगेवार
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी...
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या ओळींची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण...
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया.
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली...
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर घुग्घूसवासीयांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण
प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेत घुग्घूस शहराचा समावेश
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले...
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबइ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.4 - ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीची...
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका
प्रकाश आंबेडकरांचा दावा
अकोला प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
अकोला: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक...









