शिवसेना तालुका चिमूर ची संघटनात्मक बैठक संपन्न.

भाजप व उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत घेतला प्रवेश प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चिमूर : शिवसेना( शिंदे गट) तालुका चिमूर ची संघटनात्मक...

पत्रकारांनी सामान्य जनतेचा आवाज होणे आवश्यक – दिव्या भोसले

गुणवंत विद्यार्थ्याचा अभिनंदन सोहळा तथा शैक्षणिक साहित्य वितरण प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चिमुर :- भारतीय संविधानाने सर्वसामान्य जनतेला समान न्याय देण्याची तरतुद केली आहे. संविधानाने दिलेले...

चिमूर मध्ये राहुल गांधी तर वडसा येथे प्रियांका गांधींची जाहीर सभा

0
चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात विजयासाठी विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मोर्चेबांधणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघासाठी राज्याचे विरोधी...

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन

0
चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दि. 28 नोंव्हेबर ला महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी...

गदगांव (चिमूर) येथील अतिक्रमण हटविणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या भावनेचा अनादर….

0
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज : चिमुर तालुक्यातील येथुन जवळच असलेल्या गदगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आल्याने म्हणजे अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनेचा अनादर करण्यात...

लाडक्या बहिणीच्या लेकी महाराष्ट्रात असुरक्षित :- (उबाठा) समीर बल्की विभाग प्रमुख आंबोली

0
चिमूर प्रतिनिधी - राज्यात शाळकरी आणि अल्पवयीन मुलीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असुन अन्याय अत्याचारामुळे राज्यांतील लाडक्या बहिणीच्या लेकी असुरक्षीत झाल्या आहेत . राज्यांतील...

भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचविले – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
मौनी बाबा असलेले खासदार अशोक नेते हटवा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका भिसी येथिल प्रचार सभेत भाजप वर निशाणा डॉ. किरसान हे उच्चशिक्षित व सज्जन...

संविधान साक्षरता हाच संविधान संरक्षणाचा मूलमंत्र

0
अँड. वंदना कावळे उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे विचारमंचावर मान्यवर बोलत होते. आजचे आपले सन्मानाचे, न्यायाचे...

चिमूर विधानसभेतील बीएसपी चे अनेक कार्यकर्ते आप मध्ये सामील

0
चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या मुद्द्यावर आजपर्यंत कोणतेही ठोस काम न झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. योग्य पर्याय...

चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच गावे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा- आम आदमी पार्टी ची मागणी.

डॉ. अजय पिसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, त्वरित कारवाही साठी ईमेल द्वारे अहवाल सादर. प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चिमूर - पिकांचे-मालमत्तेचे, व्यापाऱ्यांचे नुकसान, शाळा असुरक्षित,...

Latest article

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...