शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात कठोर कारवाई करा
आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत आग्रही मागणी
लिंकिंग पद्धतीला बंदी करण्याची तसेच धान खरेदीचा लक्षांक वाढविण्याची मागणी
कोरोमंडल कंपनीवर गुन्हा दाखल; केवळ एफआयआर नव्हे,अटक आवश्यक
मुंबई...
मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांनी आपला उमेदवारी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती
नाही अबला राहिले
फक्त मलाच वाटते
साज श्रृंगार करुनी
सण उत्सवी नटते
व्रत वैकल्यांना मिळे
अग्र भागी मान मला
संस्कारांचे बाळकडू
संस्कृतीचा ध्यास तुला
माथ्यावरी गुलामीची
लटकती सुरी आहे
सावित्रीच्या लेकी आम्ही
मुक्ततेची वाट पाहे
आता...
वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !
नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये...
राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - मुंबई, दिनांक 02: राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असेल. राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड किल्ले यांचे...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव
महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा जगाकडून गौरव -राज्यपाल राधाकृष्णन यांचे कौतुकोद्गार
महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज -...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पाखरांची शाळा
पूर्व दिशा पसरे लाली
जाग रानास आली
डोळे हळूच उघडून
रानाची पाखरं जागली
किलबिल घरट्यात
नाद मंजुळ ये कानी
फांद्या फांद्यात चैतन्य
हिरवाई मोहरली वनी
रानवाटा जाग्या झाल्या
दाही दिशा उजळल्या
रानफुलांच्या सुवासाने
वनदेवी प्रसन्न...
मानवाधिकार हे भगवान बुद्धांच्या तत्त्वांवर आधारित – ॲड. एस. के. भंडारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : युनेस्कोने 10 डिसेंबर 1948 रोजी जाहीर केलेले जागतिक मानवाधिकार घोषणापत्र प्रत्येक...
दिंडोशी विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ३८ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - उत्तर पश्चिम मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ३८ येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश...
सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. २६ राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते....










