तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू..
परिसरात तिनं दिवसांत पाच महिलांचा मृत्यू..
मूल प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली असून जंगलालगतच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी...
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेने एका नर अस्वलचा दुर्दैवी मृत्यू
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर एका नर अस्वलाच लोहारा जंगलात ७:३० च्या सुमारास गोंदिया कडून येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार…
मूल येथील आढावा बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - भाजप सत्ताकाळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई...
बालविवाह केल्यामुळे लग्नघरातून वर व कुटुंबीय ताब्यात
चाईल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांची कारवाई
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर : मुल तालुक्यातील एका गावात बालविवाह झाला असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या...
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मुल बस आगारासाठी पुढाकार
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश
परिवहन मंत्र्यांनी दिले बैठक घेण्याचे निर्देश
मुंबई : बल्लारपूर विधानसभेतील मुल शहरात बस आगार मंजूर आहे. मुल नगरपरिषदकडून जागा देखील...
सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – ना.सुधीर मुनगंटीवार
नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण
मुल प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर, दि. 28 मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ...
मुलच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाला साथ द्या..! – आमदार सुधीर मुनगंटीवार
मुल नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार किरणताई कापगते यांचा अर्ज दाखल
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अर्ज सादर
चंद्रपूर - दि. 18 : मुलमध्ये झालेला सर्वांगीण विकासाची...
मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीला गती, २५ डिसेंबरपर्यंत होईल पूर्ण!
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे महत्त्वपूर्ण निर्णय
आ. मुनगंटीवार यांची भेट घेत कार्यकारी अभियंता यांनी दिली माहिती
मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर बीटी पॅचवर्क, ओव्हरले आणि थर्मो प्लास्ट...
सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप
मुल तालुक्यातील चिरोली येथे विशेष शिबिर
मुल प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 15 : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी योजनांची प्रभावी...
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम
जागृत ग्राहक राजाचा उपक्रम.
विद्यार्थ्यांनी द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडण्याची आवश्यकता :- प्रा.डाॅ.भावना टेकाम.
विद्यार्थ्यांनी जागरुकता जोपासणे गरजेचे:- प्रा.डाॅ.अनिता वाळके.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांची...









