जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज
जाती आधारित जनगणना केल्याशिवाय आरक्षणाचा तिढा सुटणार नाही माननीय प्राध्यापक डी आर ओहोळ सर दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी अहमदनगर येथे फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या आधारावर प्रबोधन प्रशिक्षण आयोजित केले होते सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रबोधन शिबिरामध्ये माननीय डीआर ओळख सरांनी महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 108 वर्ष केलेल्या संघर्षाची व आंदोलनाची सखोल अशी माहिती दिली सर्वप्रथम या देशांमध्ये महात्मा फुले यांनी समस्त मूलनिवासी बहुजनांचे आंदोलन समस्या अडचणी व त्यावर उपाय याचा अभ्यास करून त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना शिक्षण नसणे म्हणजेच विद्या ज्ञान नसणे हे त्याचे मूळ आहे मग सर्वप्रथम त्यांनी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ब्रिटिश सरकारच्या मदतीने शिक्षण व्यवस्था शिक्षण संस्था सुरू केल्या त्यानंतर स्वतःच त्यामध्ये अभ्यासक्रम तयार केला व त्यानंतर जनतेसाठी साहित्य निर्मिती केली वाचण्यासाठी उदाहरणार्थ गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब व असे अनेक साहित्य निर्मिती केली त्यांनी त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केली कारण त्यावेळचा अशिक्षित समाज हा असत्यावर विश्वास टाकत होता जसे की ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे व शुद्राचा जन्म हा ब्रह्माच्या पायापासून झालेला आहे म्हणजेच जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सर्व प्रकारचे अधिकार होते तर जो 65 टक्के या देशातला वर्ग होता शूद्र वर्ग तो अधिकार विहीन होता मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी या शूद्र वर्गाचं प्रबोधन जागरण करून सत्यशोधक समाज बनवला व देशांमध्ये एक क्रांतिकारक वातावरण निर्माण केले त्याचेच आंदोलन पुढे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी चालवले व स्वतःच्या कोल्हापूर संस्थानांमध्ये 50 टक्के आरक्षण हे येथील बहुजन मूल्यमासींना जाहीर केले पुढे तोच जागा पकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतामध्ये संघटन स्थापन करून एक क्रांतिकारक परिस्थिती निर्माण केली व भारतीय राज्यघटना हे त्याचेच फलित आहे भारतीय राज्यघटना लागू होण्यापूर्वी या देशातील फक्त ब्राह्मण वैश्य व क्षेत्रीय यांनाच अधिकार होते तर सुधारणा कसलेही अधिकार नव्हते शूद्र म्हणजेच आजचा मराठा माळीसाळी तेली अस्पृश्य वर्गाची तर गणनाच केली गेलेली नव्हती या सर्व बाबी लक्षात घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना या सर्व घटनांची नोंद घेऊन शुद्ध अतिसुंद्रांना राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद करून त्यांना हक्क अधिकार बहाल केले व शुद्ध्राती क्षेत्रांची प्रगती सुरुवात झाली परंतु या देशातील मनुवाद्यांनी हे लक्षात ठेवून पुढे 1991 ला खाजगीकरण आणले व खाजगीकरणाच्या माध्यमातून या बहुजन समाजाच्या नोकऱ्या संपवल्या पुढे शिक्षणाचे खाजगीकरण केले त्यानंतर शेतीविरोधी कायदे बनवले शेतकरी विरोधी व शेतकरी धुळीस लावले कामगार विरोधी कायदे बनवले शेवटी त्यांनी आमचे मताचा अधिकार काढून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या देशांमध्ये या मनुवादी सरकारने आणले व आमचा मत अधिकार हिसकावून घेतला काढून घेतला यासाठी जर आपणास योग्य उपाय योजना करायचे असेल तर आज फक्त आणि फक्त जल आंदोलन करणे हाच एक पर्याय उपलब्ध राहिलेला आहे जन आंदोलनाने या देशामध्ये क्रांती शक्य आहे व आजच्या घडीला आरक्षणावर जो काही घोटाळा गोंधळ चालू आहे त्यावर उपाय म्हणजे सर्व भारतीयांची जातीनिहाय जनगणना करणे व त्यांची संख्या निश्चित करणे व प्रत्येकाला संख्येनुसार प्रतिनिधित्व ज्याला आरक्षण म्हणतात ते देणे हाच एकमेव योग्य व चांगला असा सनदशीर मार्ग आहे असे माननीय डीआर होळकर यांनी सांगितले आजच्या आपल्या समोरील समस्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे व आपणाला त्या विरोधात आंदोलन सर्वप्रथम भारतामध्ये माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ यांनी 2014 पासून या संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएम विरोधात पदयात्रा काढून त्याचे जागरण केलेले आहे आतापर्यंत दोन वेळा संपूर्ण भारतामध्ये त्याचे विरोधात आंदोलनात्मक एक प्रबोधनी यात्रा केलेल्या आहेत व आता येत्या 31 जानेवारीला दिल्लीच्या निवडणूक आयोगावर लाखोंच्या मोर्चा ने जाऊन त्यांच्यावर दबाव लोकशाही मार्गाने आणणार आहोत की इलेक्ट्रॉनिक मशीन वोटिंग मशीन बंद करून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे त्यामुळे बामसेफ नावाची संघटना या देशांमध्ये सर्व बहुजनांच्या प्रबोधन करून त्यांना जे महामानवांनी केलेले कार्य आहे त्यांची शिकवण देण्यासाठी भारतातील कार्यरत असून आपणही या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अहवाल करण्यात आले व याचाच एक भाग म्हणून दिनांक 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर असा पाच दिवसाचा प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे बामसेफचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलेली आहे या शिबिरात विविध समस्यावर प्रश्नावर मान्यवर व तज्ञ मंडळींच्या हस्ते आपणास प्रबोधन पर माहिती मिळणार आहे या कार्यक्रमासही आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले कार्यक्रमाची प्रास्ताविक माननीय सुभाष आल्हाट यांनी केले माननीय रमेश पगारे व माननीय शिवाजी भोसले व अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय डॉक्टर अनिल सासाने यांनी आंदोलन निधीच्या संदर्भात माहिती दिली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय महादेव साळवे यांनी केले अनेक वक्त्यांनी आपले मनोगत यामध्ये व्यक्त केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रामदास दिवर बिहार सातपुते एडवोकेट सिद्धार्थ वाघमारे आर्किटेक्ट अमोल डाळिंबे रोहिदास शेरकर संजय वाघ संतोष ढगे सर बौद्धाचार्य संजय कांबळे योगी सुरजनाथ भाऊसाहेब खुडे युसुफ शेख व कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉक्टर भास्कर रणवरे व सदाशिव पगारे सर व माननीय प्रशांत मस्के सर यांनी या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिल.

