नाशिक प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नाशिक आज दि.4/12 आता आरपार ची एकच लढाई फार झाले नाटक आम्हचा शरिराचे तुकडे झाले तरी चालेल परंतु रिपब्लिकन मतदानाचे विभाजन होऊ देणार नाही हा संकल्प घेऊन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने दिक्षा भुमी ते चैत्यभूमी रिपब्लिकन मतदान विभाजन रोको अभियान आज नाशिक येथे दाखल झाला नाशिक रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नाशिक शहरांची परिक्रमा करित सदर अभियान पांडव लेणी,घोटी, इगतपुरी कसारा येथे पोहोचला अभियानाचे नेतृत्व मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, उत्तर महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना दोंदे.नाशिक शहर अध्यक्ष तेजस गांगुर्डे, जिल्हा संघटक शुभम दोंदे, बौद्ध धर्मा बागडे, प्रविण आवळे, सचिन नगराळे, दादाराव पाटील, हंसराज उरकुडे, गौतम बागडे, अमोल सुखदेवे, अक्षय वंजारी, अक्षय मेश्राम उपस्थित होते.

