प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार नागपूर व शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून भव्य महाआरोग्य कॅम्प आयोजन

0
75

संजय देशमुख यांनी घेतला रुग्णसेवेचा वसा

गोर गरीब परिवार यांचे मोफत ऑपरेशन सेवेकरिता आयोजन

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – जिल्ह्यातील (चांदुर बाजार) येथे ग्रामीण भागातील गोर गरीब यांना आरोग्य सेवा कशी देता येईल या करीता संजय देशमुख मित्र परिवार, प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआरोग्य कॅम्प चे आयोजित करण्यात आले या मोफत आरोग्य कॅम्प ला तिवसा येथील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या करिता नागरिकांचा भर भरून प्रतिसाद पाहायला मिळाला या कॅम्प मध्ये 1135 रुग्णांनी नोंद झाली असून नागपूर येथे मोफत पुढील उपचार करिता 438 पेशंट रेफर करण्यात आले आहे रुग्णला रक्तदान ची गरज भासते त्या करिता 53 रक्तदाते यांनी रक्तदान करून सहकार्य केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा आमदार बच्चूभाऊ कडू ,जीवन जवंजाळ संस्थापकअध्यक्ष जीवन आधार, संजय देशमुख माजी विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष ,योगेशभाऊ लोखंडे माजी पंचायत समिती सदस्य, डॉ आश्विन रडके, अजय ठाकरे ,सुयोग गोरले, गजू कडू, बाळा देशमुख, नरू पटेल,सुरेंद्र भिवगडे,सचिन राऊत आशिष बांबल, भूषण गाठे,पंकज चौधरी, अनिल आसोडे, नरेंद्र आसोडे, दिलीप घुरडे,मनोज काळमेघ, आकाश कुऱ्हाडे, अतुल चितारे,विशाल दुर्गे, अण्णा वाठोडकर, रोशन खोब्रागडे, वैभव ठाकरे, अक्षय कोल्हे, गौरव वानखडे, गौरव देशमुख,पृथ्वी काजी, राजू जोशी, अजय पांडे, मिलिंद शिंदे, सुरज कुरजेकर,प्रशांत राऊत, मंगेश वानखडे ,सुधीर चौधरी, बबलू चौधरी, रमेश गावणार, मुरली मदणकर,राजूभाऊ देशमुख, अंकुश गायकवाड, इर्शाद बेग, कपिल उमप,समीर लांडगे,निलेश तोत्रे, सतीश गावंडे,रवी पाथरे, मोहन आवारे,निखिल काकडे,सचिन टेकाडे,रुपेश चौधरी, देवेंद्र चौधरी, बंडू बेलखेडे, निलेश टारपे, बबलू साबळे, वैभव निंभोरकर, रोहित खंडारकर, विलास क्षीरसागर, प्रज्वल बरडे, अभिजित बानसुरे, विजय ढोले, आदित्य ठाकरे, आदेश साबळे, अमोल काळमेघ.अंकुश राऊत, अशोक लांजेवार,आदेश बिजवे, तेजस शिंदे शैलेश ढवळे, आदी प्रहार पक्ष व सर्व जीवन आधार परिवार उपस्थित होते गेल्या 25 वर्षांची प्रहार आरोग्य सेवेची परंपरा अजून मजबुतीने पहायला मिळत आहे व आज त्या पेक्षा ही जास्त तेने पहायला मिळत आहे हे सर्व मेहनत कार्यकर्ते यांच्या मेहनतीची आहे प्रत्येक गोर गरीब परिवार यांना मदत झाली पाहिजे हाच आमचा नेहमी उद्देश आहे त्या माध्यमातून आज जीवन आधार सामाजिक संस्थेचे जीवनराव जवंजाळ पूर्ण विदर्भातील परिवार यांना मदत देत खूप सूंदर कार्य हाती घेतले पाहत आहे हे कार्य सोपे नव्हे या करिता खूप मोठा मेहनत करावी लागतो या करिता जीवनराव चे आभार असे वक्तव्य आमदार बच्चूभाऊ यांनी आरोग्य कॅम्प मध्ये बोलताना केले व या पेक्षा अजून प्रहार जनशक्ती पक्ष व जीवन आधार मोठ्या प्रमाणावर आरोग्यासाठी काम करू असे बोलण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here