प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
बुद्धिस्ट देश थाईलैंड मध्ये भारत देशातून इतिहास मध्ये पहिली वेळ विशाल धम्म पद यात्रा आयोजित 20 डिसेंबर ते 17 जानेवारी बॅंकाॅक ते नाखोन सावन, थाईलैंड पद यात्रा संपन्न होणार यात्रेत मध्ये 50 भारतीय उपासक एक महिना श्रामनेर भिक्षु बनार, 20 वरिष्ठ भारतीय बौद्ध भिक्कु संघ चा मार्गदर्शन मध्ये100 लोकांना प्रतिनिधि मंडळ गगन मलिक फाऊंडेशन धम्म दूत डॉ.गगन मलिक च्या ने नेतृत्वा मध्ये थाईलैंड मध्ये बौद्ध धम्माचा प्रसार करणार.
जगातील सगळ्या बुद्धिस्ट देशात मिळून मैत्री पूर्ण संबंध जुळुन ठेवण्यासाठी या पद यात्रा चे आयोजन करण्यात आला. या पूर्वी ही गगन मलिक फाऊंडेशन च्या माध्यमातून भारत मध्ये दोन धम्म पद यात्रा परभणी ते चेत्यभूमि आणि दिक्षाभूमि ते लेह लद्दाख़ पर्यन्त परिपूर्ण आयोजन केलेले आहे.

