बहुजन पँथर पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पँथर गजेंद्र बांडे यांची परभणी जिल्हा अध्यक्ष पदावर निवड

0
60

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

परभणी जिल्ह्यांमध्ये बहूजन पँथर पक्ष यामध्ये गजेंद्र बांडे साहेब यांची निवड करण्यात आली असून हि निवड राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.किर्तीराज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून बहुजन पँथर पक्षाच्या महिला आघाडी पुष्पा ताई गजभारे नांदेड जिल्हा अध्यक्षा तसेच नांदेड जिल्हा अध्यक्ष पँथर संजय राक्षसे, रमेश सोनकांबळे नांदेड जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, विशाल सरोदे नांदेड जिल्हा यूवा अध्यक्ष धम्मपाल जोंधळे नांदेड तालूका अध्यक्ष शिवाजी सोनकांबळे लोहा तालूका अध्यक्ष प्रकाश कांबळे लोहा तालूक संपर्क प्रमुख मुर्तूजा खान पठाण नांदेड तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रपाल कपाळे नांदेड तालुका उपाध्यक्ष चंद्रमुखी गायकवाड नांदेड शहर संपर्क प्रमुख तसेच भगवान वाघमारे लोहा तालूका उपाध्यक्ष गंगाधर सोनकांबळे लोहा तालूका सचिव शितल कांबळे लोहा तालूका अध्यक्षा महिला आघाडी आणी रंजीत गजभारे कंधार तालूका अध्यक्ष अश्या सर्व नांदेड जिल्हा परभणी जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन पँथर पक्षाचे पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे साहेब बहूजन पँथर पक्ष परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड करून दिली तसेच शुभेच्छा दिल्या असून बहुजन पँथर पक्षाचे पदाधिकारी यांनी जी जिम्मेदारी न्याय हक्कासाठी समानता बंधूंता नाही एकमेकांच्या संकटावर धाऊन जाने पँथर यांना मदत करने हे लक्ष नेहमी माझं ध्येय असेल गोरगरीब जनतेला विश्वासपूर्वक सदैव चांगल्याप्रकारे गजेंद्र बांडे साहेब यांचा परीपुर्ण पाठिंबा असेल असे बहुजन पैंथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र बांडे साहेब यांनी बोलताना बहुजन पँथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किर्ती राज लोखंडे सरांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here