प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपूर – दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रविवारला सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कविसंमेलनामध्ये ४० कवी/ कवयित्रींना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
याच कार्यक्रमात साहित्य दर्पण कला मंचांचे पहिलेच बाप प्रातिनिधिक (आयुष्याचा दीपस्तंभ) या काव्यसंग्रहाचे लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न होणार आहे.
राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये ४० कवींना सामाजिक विषयावर आधारित कविता सादरीकरणाची संधी प्राप्त होणार आहे.
स्थळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,उरूवेला काॅलनी साई मंदिर जवळ वर्धा रोड,नागपूर
सहभागी होण्यासाठी नियम
कविसंमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या कवींना काव्यरत्न पुरस्कार व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाईल.
सहभागी कवींना कार्यक्रम ठिकाणी स्नेहभोजनाची व निवासाची व्यवस्था केलेली आहे.
कविसंमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या कवींनी रुपये ५००/ प्रवेश फी आयोजकांकडे १५ जानेवारी पर्यंत. 7588888197 या गुगल पे ,फोन पे वर पाठविणे आवश्यक आहे.
प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त ४० कवींना सहभागी होता येणार आहे.
सहभाग होण्यासाठी आपण आपली नावे दिलेल्या संपर्क मोबाईल नंबर वर देणे आवश्यक आहे.
आयोजक
मा.कल्पना टेंभूर्णीकर मॅडम- 7588888197/9284116681
मा. प्रा. नानाजी रामटेके- ९८२२०२२४९४
मा.लोपामुद्रा शहारे- 8177885655
मा.वैशाली गायकवाड खंडारे- 8855862752
मा. डॉ. हरिश्चंद्र धिवार- 9920318391/
8356945832 या नंबरवर संपर्क साधावे.

