वासेरा येथे शेतकरी जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
62

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, भारत मौसम विज्ञान विभाग, नवी दिल्ली पुरस्कृत ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पा अंतर्गत ‘शेतकरी जनजागृती कार्यक्रम’ दिनांक ३० जानेवारी २०२४ ला मौजा वासेरा, तालुका.सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यांत आला. या जनजागृती कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहूने महेश बोरकर, सरपंच, ग्रामपंचायत वासेरा हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून महेद्र सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील शेतकरी, वासेरा व दिनकर बोरकर कृषि मित्र, वासेरा हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शिंदेवाही व आशिष नागदेवे, संशोधन सहयोगी, ग्रामीण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषि संशोधन केंद्र, दिदिवाही व घरमचंद गणविर वेदशाळा निरीक्षक, ग्रामीन कृषि मौसम सेवा, सिंदेवाही हे होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आशिष नागदेते, संशोधन सहयोगी, यांनी ग्रामीण कृषि मौसम सेवा या प्रकल्पाचे स्थापनेचा उद्‌देश, महत्व, कृषि हवामान सल्लापत्रक व कार्य तसेच मेघदूत व दामीणी या हवामान तंत्रज्ञानाचा वापर याबददल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी आपल्या अध्यक्षीय आधणात वान पिकावरील एकात्मीक किड व होग व्यवस्थापन, धान पिकामधील पट्टा पश्वत, उन्हाळी भुईमुंग या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकामध्ये यांप्रिकिकरणाचे विविध कृषि यंत्र अवजारे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले सोबतच रॉयझोबयिम, पिएसबी, अॅझाटोबॅक्टर या जैविक बुरशिनाशकाचा वापर करावा. धान शेतीकरीता लागणा-या अर्थात बचत करण्यासाठी यांप्रिकिळून शेती अवलंब करून अत्पादकता वाढवावी असे आवाहन केले.

डॉ. गौतम शामकूवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी शेतक-यांनी विद्यापीठ संशोबीन बान वाण जसे की, पीड़ीकेही तिलक, पीडीकेट्री साधना, सिंदेवाही-२००१, पीकेव्ही एचएनटी, पीडीकेडी साकोली रेड राईस-१ व सिंदेवाही -१ या दार्षाचाय शेतक-यांनी मोठया प्रमाणात वापर करावा असे सुचविले.सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, वासेरा ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषि संवादिनी-२०२४ चे वाटप करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचालन गणविर यांनी तर आशिष नागदेवे यांनी उपास्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here