गिरगाव येथे संगीत-माऊली हा तीन अंकी नाट्यप्रयोग संपन्न

0
92

श्री. बाल मित्र नवयुवक नाट्य मंडळ गिरगावचे आयोजन

सोनाली कोसे
तालुका प्रतिनिधि,
नागभीड

नागभीड तालुक्यातील गिरगांव येथे दि.३ फेब्रुवारी २०२४ ला रोज शनिवारला श्री. बाल मित्र नवयुवक नाट्य मंडळ गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुदेव रंगभूमी वडसा प्रस्तुत संगीत “माऊली” या तीन अंकी नाट्य कलेचे आयोजन करण्यात आले होते. धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी तथा केंद्रीय उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला .
या नाट्यप्रसंगी उपस्थित मान्यवर डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली, सतीश वारजूकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, नामदेव कीरसान महासचिव प्रदेश काँग्रेस, खोमराज मरसकोल्हे माजी जी प सदस्य, प्रफुल खापर्डे माजी सभापती, हेमंत लांजेवार जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना, रमेश घुगुसकर सरपंच, विनोद बोरकर ज्येष्ठ काँग्रेस नेते, विजय गावंडे अध्यक्ष चिमूर ,तालुका काँग्रेस कमिटी, मधू भाऊ मुंगले माजी ग्राम पंचायत सदस्य, शरद सोनवणे सचिव नागवी तालुका काँग्रेस कमिटी ,अमोल बावनकर सरपंच येनोली ,प्रशांत गायकवाड माजी सरपंच, प्रियंका खोब्रागडे उपसरपंच गिरगाव ,राकेश खोब्रागडे सदस्य ग्रामपंचायत ,लीलाधर बोरकर, प्रदीप यशस्वीरे, अनिल बोरकर देवरावजी बोरकर भरत सोनारकर, मीनाक्षी गुरनुले, कविता राऊत, योगिता निकुरे, सादिक शेख, शालू खांडेकर तसेच क्षेत्रातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व शेकडो गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here