प्रणित तोडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शहर उपाध्यक्ष धम्मा उराडे यांच्या नेतृत्वात जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या अध्यक्षतेत व जिल्हा संघटक संघप्रकाश ठमके यांच्या उपस्थितीत महाकाली वार्ड येथील शाखा गठीत करण्यात आले.
महाकाली वार्ड शाखाप्रमुख म्हणून सागर दुर्गे, उपप्रमुख पितांबर बेडेकर,सचिव सुरेश हेडाऊ,सहसचिव राजेश दुर्गे, कोषाध्यक्ष अमित दुर्गे, सहकाषध्यक्ष विक्की पचारे,मीडिया प्रमुख द्यानेश्वर झांबरे, सल्लागार राकेश दुर्गे यांची सर्वानुमते निवळ करण्यात आली. तसेच राजेश तोटापलीवर,रिंकेश उके,क्रिष्णा वाघाडे, उमेश सोनवणे, खुशाल सोनवणे, पंकज पागडे, सुनीलशशांक सुभ,रोशन देशमुख, पिजदूरकर,अभिषेक मेश्राम, प्रशांत निमगडे, शैलेश बोकडे, शंकर गेडाम, पुरुषोत्तम बेडेकर, वाशी दुर्गे, जगदीश उके, वैभव चापले, विजय लटारे,मनोज शेंडे, बबलू गसिकंती, कुंदन वाघडे, मनोज बिसेन इत्यादी सर्व सदस्य म्हणून नेमण्यात आले.
सुरेंद्र रायपुरे यांनी भीम आर्मी चे उद्देश, कार्य, आणि भविष्यातील नीती याची महती दिली. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची धुरा हाती घेऊन समाजात आदर्श घडवीत कसे कार्य करायचे व लाखोंच्या गर्दीत वेगडे विशेष स्थान आपल्या कार्यपद्धतीने कसे मिळवायचे याचा उलगडा करीत समारोप केला.

