प्रणय बसेशंकर
तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़
चंद्रपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर, जिल्हा क्रीडा परिषद , नागपूर व नागपूर शहर महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय स्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन दी.8 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा स्टेडियम वर्धा येथे विभागीय स्तरावरील सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या स्पर्धेत विभागीय स्तरावरील 500 विध्यार्ति स्पर्धेत भाग घेतले होते त्यात सेन्ट मायकल्स इंग्लिश स्कूल चंद्रपूर येथील
कुमारी श्रवणी मोरेश्वर तोडे हिने आपल्या वय गटा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुण. 12 ते 14 फेब्रुवारी 2024 (मुंबई) ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विजेतेपदासाठी पात्र ठरली. तसेच रिषभ धरपाल कैथल २रा क्रमांक प्राप्त केले, यश राकेश ठोंबरे २ रा क्रमांक प्राप्त केले, आन्ही नूतन देवराव कारमेंगे ३रा क्रमांक प्राप्त करुण आपल्या शाळेचे तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे नावलोकिक केले आह

