prabodhini news logo
Home आरोग्य पळसगाव (जाट) येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न

पळसगाव (जाट) येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न

0
166

700 नेत्र रुग्णांनी घेतला लाभ

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे नागरिकांना नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर मा. आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांचे संकल्पनेतून या शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 700 नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. मा. आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांचे संकल्पनेतून दिनांक 11 फेब्रुवारी 24 रविवारला भारत विद्यालय पळसगाव जाट परिसरात 700 नेत्र रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी ग्राम पंचायत सरपंच जगदीश कामडी, सिंदेवाही कांग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, नीक्कु भैसारे सामाजिक कार्यकर्ता, प्रशांत बनकर अध्यक्ष युवक काँग्रेस, मंगेश गभणे संचालक, आशिष गील सामाजिक कार्यकर्ता, रमेश बनकर सदस्य, सचिन सहारे सदस्य यांचे उपस्थित नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here