
प्रणित नामदेव तोडे
जिल्हा प्रतीनीधी, चंद्रपुर
9579887724
रणरागिणी महिला नागरी सहकारी पत संस्था तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव माल्यार्पण तसेच जयघोष करून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी पतसंस्थाच्या अध्यक्ष चंदा वैरागडे तसेच विशेष उपस्थिती पाहुणे विवेक पोतनूरवार, यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल प्रकाश टाकला.
यावेळी संजय वैरागडे, मनोज वैरागडे,सोबतच संगिता टवलारकर, शशिकला धाबेकर, संगिता वैरागडे,शालीनी काळे, शुभांगी कंदलवार, शीतल गीन्नलवार, वंदना खेळकर,राणी लेडांगे, स्नेहल अंबागडे, सुरेखा बुटले, शीतल लेंडांगे, शिल्पा आंबटकर, नीता चन्ने,प्रीती कांमडे,शुभांगी येनूरकर,वैशाली ऐसेकर आदी कर्मचारी उपस्थिती होती.














