
नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नागपूर- दिनांक :१९/२/२०२४ दर वर्षी जयंती साजरी होत होती परंतु पुष्पर्पण करून दर वर्षी जयंती साजरी होत होत परंतु या वर्षी सर्व गावातील मुख्यता समाजकार्य चे शिक्षण घेत असलेलं विद्यार्थी कु राजेंद्र सहस्त्रबुद्धी याने पुढाकार घेऊन व गावातील पोलीस पाटील गोविंद बदवाईक यांनी व मुख्यता गावातील युवतीनी खूप मोठा सहभाग दर्शवला स्वाती कुहीटे, सविता घायवाटे व त्याच्या सहकार्य यांनी ही जयंती साजरी झाली.
शिवजन्मोत्सव प्रमुख पाहुणे प्रकाश पंडा, डॉ. उर्मीला क्षीरसागर माई, श्रीकांत राजपंगे , तुकडाजी नागपुरे, स्नेहा थुन (सरपंच) वारंगा, तेजरायली घायवट (माजी पोलीस पाटील) द) मा. गोविंद बडवाईक (पोलिस पाटील) वारंगा, अकुंरा बर वरकाडे (सदस्य ग्रा) वारंगा, लक्ष्मणजी वडे, प्रमुख मार्गदर्शक श्रीकांत राजपंगे नेमक युवकांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे नेमक dj डॉल्बी वर नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करावी, व मोठया प्रमाणत युवक का हा स्टेटस च्या माध्यमातून आपल्या भावना वेक्त करत आहे तर युवकांचे बोलण हे ओठांवरून बोटावर आलेलं आहे. युवाना प्रेरणादायी मार्गदर्शन हे प्रमुख मार्गदर्शनातून केले.
प्रमुख आकर्षण भुपेष नेवारे आयोजक अध्यक्ष सविता घायवट राजेद्र सहस्त्रबुद्धे गौरव दभिकर, स्वाती कुहीटे व समस्य गावकरी व महीला मंडळ गावातील सुवा युवक क्रीडा मंडळ वारंगा विशेष सहकार्य गोविंदं बडवाईक(पोलीस पाटील) चंद्रकांत कुहिटे शुभम थूल कमलबाई सागर बोबडे मंगेश वरकाडे, शुभम सोनवान करण घाटे प्रफुल सोनवणे जगदीश सुर्यवंशी समस्य गावकरी














