तिरुमलेश कंबलवार
गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली :- येथील जनशिक्षण संस्थेच्या वतीने पी. एम. विश्वकर्मा प्रशिक्षणास २१ फेब्रुवारीला सुरुवात झाली.
यात दर्जी, बारबर, ब्रिक मेशन, वूड अँड टॉय मेकर, ट्रॅडिशनल बास्केट मेकर या कोर्सबद्दल माहिती दिली जातआहे.
कार्यक्रम अधिकारी केशव चव्हाण, व्यवस्थापक जय शिवहरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, विश्कर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जनशिक्षण संस्थेने केले आहे. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळेल.

