प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
भीम आर्मी भारत एकता मिशन मा.संस्थापक भाई चंद्रशेखर आजाद मा.राष्ट्रीयअध्यक्ष भाई विनय रतन सिंग. मा.महाराष्ट्र अध्यक्ष सीतारामजी गंगावणे यांच्या सामाजिक चळवळीमध्ये कार्याला प्रेरित होऊन मा .विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे विदर्भाची बुलंद आवाज अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे निडर व्यक्तिमत्व यांच्या नेतृत्वात पुलगाव मध्ये तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये विदर्भात मोठ्या संख्येने महिलावर्ग भीम आर्मी मध्ये पदभार सांभाळून संघटन बळकट करीत आहे आज दि.७/३/२४ ला घुबडटोली पुलगाव मध्ये शहर उपाध्यक्ष मा नाझिया पठाण यांची नियुक्ती करण्यात आले आणि पुलगाव शहर मा .मुख्य महासचिव सौ गायत्री डोमाडे यांची नियुक्ती करण्यात आले त्यावेळेस असंख्य महिला गण उपस्थित होते सौ कुसुम लकडे. जुल्का अली सौ उज्वला गायधने. हुसेना शेख सौ.संगीता माने .राधाबाई. सलमा शेख . सौ पुष्पा खंडारे. सौ सिंधू गायधने . सौ.पुष्पा मानकर. प्रवीण पठाण. सदस्य गण भीम आर्मी मध्ये प्रवेश केला याकरिता सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

