शहिद बापुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका व घुग्घुस चा वतीने केले अभिवादन

0
88

प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक

आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका चंद्रपूर च्या वतीने शहिद बापुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या 191 वी जयंती दिना निमित्त अभिवादन करPण्यात आले.
यावेळेस जिल्हा संघटक तालुका निरीक्षक चंद्रपूर भगीरथ वाकडे वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, तालुका अध्यक्षा महिला प्रतिमाताई तेलतुंबडे, महासचिव, प्रज्ञाताई ठमके, महासाचिव, आशाताई देशकर, घुग्घु
स शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश मारबते IT सेल प्रमुख आशिष परेकर,
आकाश चिवंडे, प्रमोद चिवंडे, महेश आवळे, सांगोडे साहेब, बबन वाघमारे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here