प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
आज दिनांक १२/०३/२०२४ ला वंचित बहुजन युवा आघाडी तालुका ब्रम्हपुरी येथील नान्होरी येथील ग्राम शाखा गठित करण्यात आली.
अध्यक्ष संदीप दिघोरे, उपाध्यक्ष मयूर दिघोरे, महासचिव: सम्राट राऊत, सहसचिव राष्ट्रपाल मेश्राम, संघटक मुकेश बंसोड, सदस्य कुलदीप रामटेके, चंद्रमणी मेश्राम, प्रतिक मेश्राम, करण डोंगरे यांची निवड करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर चे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंचित बहुजन युवा आघाडी तालुका ब्रम्हपुरी चे तालुकाध्यक्ष रतन भाऊ लांडगे, महासचिव लोकेश चहांदे , उपाध्यक्ष अमिरकुमार वंजारी , धम्मदीप दुर्गे यांची उपस्थिती होती.
शाखा स्थापनेसाठी नरेन्द्र मेश्राम तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी, विक्की घरडे, प्रमोद घरडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

