
प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर चंद्रपूर महानगरात सुधीर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमनाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत सभेच्या कार्यक्रमात भाजपा मध्य मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा मध्य मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भाजपा ओबीसी मोर्चा ग्रामीण जिल्हा महामंत्री राजेंद्र खांडेकर, विठ्ठल मंदिर प्रभाग नगरसेविका संगिता खांडेकर,भाजपा किसान मोर्च ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,भाजयुमो मंडळ महामंत्री नकुल आचार्य, भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश रासपायले, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हा महामंत्री शैलेश इंगोले, सुभाष आदमने, भाजपा युवा नेते कार्तिक मुसळे,मयुर घरोटे,लक्ष्मण महालक्ष्मे,श्रेयस घरोटे,प्रसाद काटपाताळ,मुग्धा खांडे,बाळू कोलनकर,सौरभ जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.














