प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर:- युथवर्ल्ड फाउंडेशन, चंद्रपूर व जय विदर्भ गणेश मंडळ,भगतसिंग चौक मित्र परिवारातर्फे रंगोत्सव साजरा करण्यात आले. या रंगोत्सव मध्ये युथवर्ल्ड फाउंडेशन,चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष महेश कोलावार,चिन्मय पवार,अमित कोडापे,आशिष कोडापे,गौरव राऊत,कार्तीक खेडेकर, प्रियन बोरकुटे,प्रणय राऊत,प्रकाश खेडेकर व जय विदर्भ गणेश मंडळ,भगतसिंग चौक मित्र परिवाराचे उमेश वांढरे,लक्ष्मण महालक्ष्मे,राजु घरोटे,कार्तीक मुसळे, विशाल चांदेकर, सतिश चांदेकर, अमित जुमडे,सागर घरोटे,राहुल घरोटे,प्रफुल कामडी,प्रसाद काटपाताळ,मयुर घरोटे,विवेक घरोटे,अजित जुमडे, जगन्नाथ बडवाईक, अनिल आसुटकर, पद्मा महालक्ष्मे,प्रसन्न बाटवे, तार्केश बुटले,श्रेयस घरोटे, तुराणकर आणि मित्रामंडळी मोठ्या संख्येने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

