कर्मवीर विद्यालयात ३१ विद्यार्थींना सायकल वाटप

0
143

गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा (ठाणेगाव) येथे दिनांक १० एप्रिल २०२४ ला शैक्षणिक सत्र २०२३ -२४ मध्ये मानव विकास मिशन योजने अंतर्गत बाहेर गाव ये – जा करणाऱ्या इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थींना गोंडवन विकास संस्थेचे सचिव रविंद्रजी जनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ सायकलचे वाटप करण्यात आले.यावेळी सौ.रत्नमाला सेलोटे सरपंच वासाळा, वासुदेवजी मंडलवार सरपंच ठाणेगाव, लोमेश सहारे उपसरपंच डोंगरगाव, भाग्यशिला गेडाम सरपंच वणखी, प्राचार्य सुनील मेश्राम, पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे सर सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच परिसरातील पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here