परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी आयोजित सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती परभणीच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती,राजे संभाजी महाराज जयंती तिन्ही जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अभिवादन व पूजन सोहळा उघडा महादेव मंदिर समोर महात्मा बसवेश्वर चौक व संभाजी महाराज चौक येथे अभिवादन व पूजन सोहळा सर्व धर्मीय समाजाच्या प्रतिनिधीच्या उपस्थिती अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रतिष्ठ व्यापारी बंडू नाना सराफ,अँड.पवन निकम,राम कृष्णहरी अन्नदान छात्रालय अध्यक्ष गोविंद महाराज पौढे गुरुजी,शिव ह.भ. प वीरभद्र स्वामी,शिवलिंग आप्पा खापरे,स्वच्छता दूत कावळे मामा,प्राध्यापक डॉ.रमेश शिंदे, चंपालाल देवतवाल,जीवनआप्पा तरवडगे, माजी नगरसेवक रितेश जैन,सचिन पाटील,संतोष खराटे,सूर्यकांत मोगल,नितीन सावंत,सुधाकर गुरु कुलकर्णी,मंगेश भरकड,पिंटू काळे,किरण यादव, संभाजी गाजलवाड,अब्दुलभाई,
रुग्णमित्र दिलीप बनकर कार्यक्रमाचे सर्व धर्मीय जयंती महोत्सव समिती अध्यक्ष डॉ.गोविंद कामटे सर्वधर्मीय जयंती महोत्सव कार्याध्यक्ष विठुगुरु वझुरकर,सर्वधर्मीय जयंती महोत्सव उपाध्यक्ष शेख सरफराज सर,सर्वधर्म जयंती महोत्सव संस्थापक व आयोजक गोसेवक नितीनजाधव गोगलगावकर आधी जणांची उपस्थिती भव्यदिव्य सर्वधर्मीय अभिवादन करून सर्व धर्मांनी एकत्र यावं हीच याप्रसंगी आव्हान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विठूगुरु वझुरकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.गोविंद कामटे यांनी केले यशस्वी साठी सर्वधर्मीय जयंती महोत्सव सर्व सदस्य व राष्ट्रजन फाउंडेशन ग्रुप उपस्थित होते विविध सर्व मान्यवरांच्या समाजाचे प्रतिनिधीचे स्वागत व सत्कार करण्यात आले सर्व भाविक भक्तांना उन्हाळ्याच्या गर्मीत थंड रसना वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. अशी माहिती सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती अध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

