प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुस्लिम विकास परिषद परभणी रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विदमानाने ईद मिलन समारोह च्या कार्यक्रमांमध्ये विशेष प्रमुख उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सर्व समाज एकता हिंदू मुस्लिम भाई भाई रमजान ईद महोत्सव मुस्लिम बांधवांच्या विविध सामाजिक धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणारे राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्र जन फाउंडेशन अध्यक्ष तथा वीर वारकरी सेवा संघा राष्ट्रीय अध्यक्ष च्या माध्यमातून विविध मुस्लिम बांधवांसाठी समाजसेवा प्रयत्न करणारे सर्व समाज क्षेत्रात रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये मुस्लिम बांधवांना विविध उपक्रमातून माध्यमातून प्रोत्साहन देणारे समाजसेवक यांचा भव्य दिव्य सत्कार व स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा सत्तार इनामदार (मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंजिनीयर आरडी मगर (जय हिंद सेवाभावी संस्थेचे प्रदेश अध्यक्ष) प्रमुख पाहुणे गौतम सर, एच ए सय्यद मुसलमान विकास परिषद जिल्हाध्यक्ष मो इल्यास बोगाली हाजी शरीफ शेख ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष खदीरलाला हाशमी लोक स्वातंत्र पत्रकार प्रदेशाध्यक्ष भागीरथ बदर राहुल काळे रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर डॉसुनील जाधव राष्ट्रजान फाउंडेशनचे डॉ गोविंद उर्फ बालाजी कामटे समाजसेविका अनिताताई सरोदे रुग्ण समाजसेविका सुरेखाताई खिल्लारे शफिक चारठाणकर माता रमाबाई शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव सामाजहित अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रमोद आंबोरे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायावळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सुहास पंडित प्रशांत वाटुरे शेख अजहर हरदिप सिंग बावरी
युवा सांस्कृतिक कलाकार गायक कु. महिमा खिल्लारे मॅडम आदींच्या उपस्थितीत ईद मिलन समारोपहकार्यक्रमाचे मुख्य आयोजक शेख सरफराज (उपाध्यक्ष मुस्लिम विकास परिषद तथा रुग्ण हक्क संरक्षण समिती) यांच्या वतीने 13 मे 24 रोजी सायंकाळी सहा वाजता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह आयटीआय कॉर्नर परभणी येथे कार्यक्रमाचे आयोजन व सत्कार करण्यात आला

