शारदा भुयार
महिला जिल्हा प्रतिनिधी
वाशीम
अखिल भारतीय बंजारा संघटन द्वारा 15 मे 24 रोजी वाशिम येथे अखिल भारतीय बंजारा जाईन ऑक्शन महिला कमेटी ची मिटिंग संत शिरोमणी श्री. सेवालाल महाराज, जगदंबा माता मंदिर येथे प्रथम जगदंबा माता, श्री. हमुलाल महाराज,संत सेवालाल बापू संत रामराव महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते पुजा अर्चना हार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. जगदंबा मंदिरांचे महाराज यांच्या स्वागताऩतर AIBJACW राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस पार्वती फु,राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष AIBJAC सिम्पल राठोड, जनरल सेक्रेटरी अबुं राठोड हैदराबाद, महिला सेक्रेटरी अनिता साहेबराव राठोड, सिमा राठोड़ जाईन सेक्रेटरी, उपाध्यक्ष उषा नाईक, सुषमा जाधव, निता, अनुसया चव्हाण, कारभारनी सागर सूरेश राठोड़, अरूणा जाधव, ज्योती, विजय राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर यांनी मागदर्शन केले.समितिचे उद्देश्य समझावून सांगितले, आपल्या समाजातील रीती-रिवाजा संस्कृति टिकवणे आणि सगळया परिस्थितिशी अन्याय विरूद्ध सशक्तीकरण करणे, आरक्षण, बचाव,यावर चर्चा, नानक्रिमेलर जाचट अटी रद्द करणे, समाजावर होणारा अन्याय आळा घालणे या सर्व मान्यवरा यांच्या उपस्थितीत यशस्वी पणे पार पडली,सुत्रसंचालन, बिजभाषण राष्ट्रीय अध्यक्ष सिम्पल यानी केले वआभार प्रदर्शन सिमा राठोड़ यांनी केला.

