परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने गोमाता चारा खा पाणी पी आणि सुखी रहा या जनजागृती अभियाना मध्ये मानवत तालुक्यातील सुप्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराज रूढी पाटी संस्थान च्या गोशाळेस भेट दिली.
श्री. गुरुवर्य रंगनाथ महाराज गुरुजी गो रक्षण गोशाळा रुढी पाटी येथील शंभर ते सव्वाशे गाई वासरे आहेत सगळ्यात अति उत्तम गोशाळा आहे गाई साठी चारा पाणी खूप ची सोय आहे सगळ्यात तयार तंदुरुस्त खूप प्रकारची सेवा करतात वैरण पाणी खूप देऊन आरोग्य चांगले खूप स्वच्छ सुंदर गोमातेची देवणी सर्व जातींच्या गोमाता आहे निगराणी करतात गाई अशा सर्व गो शाळेत वाल्यांनी किंवा गोसेवकांनी या गोशाळेचा आदर्श घ्यावा आपणही सर्वांनी या गोशाळेला भेट देऊन अशा घोसाळ्या पाहून सर्वांनी आदर्श घ्यावा असे आव्हान राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशनचे मुख्य संयोजक राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

