सौ. शारदा भुयार
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, वाशिम
. स्त्री शक्ती मंच संघटना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील महिलां काम करत असुन कारंजा लाड येथील सोणाली स्वप्नील येळणे ह्या सामाजिक कार्यकर्त्या असुन अनेक सामाजिक संस्था मध्ये कार्यरत असुन त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या राज्य अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांनी सौ सोनाली स्वप्नील येळणे यांची वाशिम जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून महिलांन च्या कलागुणांना वाव मिळावा. शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार असून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहरापासून तर प्रत्येक खेड्यात स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे असे शारदा अतुल भुयार यांनी कळवले आहे. तरी सर्व महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधावा..

