प्रथम एज्युकेशन सोसायटी संस्था मोफत कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वितरण सोहळा

0
150

रेणुताई पोवार कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क 9158301077 – काही मुलांची परिस्थिती नसते परिस्थिती नसल्यामुळे आई बाप मुलांना शिक्षणाला पैसा घालु शकत नाही त्यामुळे मुलांचे दुर्लक्ष होते त्यामुळे मुलाचे शिक्षणाबद्दल नुकसान होते मुले त्यामुळे वैसनि आहारी जातात असं होऊ नये मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहुन करीअर करावे यासाठि प्रथम एज्युकेशन सोसायटी संस्था वाय पी पोवार नगर कोल्हापूर येथे यांनी गरीब मुले गरजु मुले अनाथ ,महिला त्यासाठि नर्सरी कोर्स,सी एन सी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल,टेलरिंग यासारखे मोफत कोर्स शिकवुन त्यांना जाॅब मिळवुन देऊन ऐक उत्पन्नाचे साधन र्निमाण करुन देतात खरोखरच या प्रथम एज्युकेशन सोसायटी संस्था मुळे मुलांची छान प्रगती होते यांना उत्कृष्ट प्रमाणे मार्गदर्शन करणारे असे संस्थेच्या अध्यक्षा व सुधाकर भंदरगे, आसमा पठाण तसेच तसेच सर्व स्टाप शिक्षक शिक्षिका मुलांना जीव ओतून शिक्षण देऊन सहकार्य करतात विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट शिक्षण झाल्यामुळे त्यांची पोच पावती म्हणुन मुलांना प्रमाणपत्र दिले जाते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस बाॅईज संघटना महिला कोल्हापूर प्रदेक्ष अध्यक्षा सौ हसीना शेख मॅडम,तसेच पत्रकार सौ रेणुताई पोवार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्री महेश कांजर यांना बोलावून यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुलांना मार्गदर्शन करुन पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक अभिनंदन शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम दिनांक 12/7/2024 रोजी घेण्यात आला यावेळी हसीना शेख ,रेणुताई पोवार ,महेश कांजर यांना वृक्ष रोपन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणेनी प्रथम एज्युकेशन सोसायटी संस्था यांचे आभार मानले.
यावेळी संस्थाचे अध्यक्षा, अधिकारी तसेच सुधाकर भंदरगे साहेब, तसेच आसमा पठाण, हसीना शेख,रेणुताई पोवार,महेश कांजर, सुरज शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी,शिक्षक ,शिक्षिका पालक,महिला वर्ग याची उपस्थित लाभली कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात आला यावेळि विद्यार्थी विद्यार्थीनी चा प्रतिसाद चांगला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here